Wednesday, October 21, 2020

चांदण्या रात्रीला

चांदण्या रात्रीला तू हाती घेतलेला हात 
अन नजर झुकवून मी दिलेली प्रेमाची साथ
त्या गोड क्षणांची भेट आजही स्मरते 
हातावरील रेषांमध्ये तुझ्या स्पर्शाच्या खुणा शोधते





~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

No comments:

Post a Comment