Posts

Showing posts from 2010

पर्यावरण संवर्धन.................. 1

Image
This is what I never expect from myself. The Worst performance ever i gave in my life till date.


Below link is for original speech which i prepare for the competition.


पर्यावरण संवर्धन...................


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

हुरहूर

"हुरहूर"  ह्या  माझ्या  नवीन  कथे  विषयी  थोडस !!
वाचून  प्रश्न  पडला  असेल  ना  २  भाग  publish केल्यावर  हि  प्रस्तावना  का  टाकतेय ? पण  बरायचं  लोकांकडून  personal remark आल्यामुळे  तसेच  विचारणा  झाल्यामुळे  हे  मला  लिहावासा  वाटतंय. मुळात  म्हणजे  ह्या  कथेचा  जन्म  हा  माझ्या  व  माझ्या  मित्राच्या  discussion मधून  झाला. 
 “ओल्या  मातीचा  सुगंध ” ह्या  नंतर  मी  एकही  कथा  लिहिली  नाही  आहे . पहिल्या  story   च्या  वेळी  situation real होती; पण  त्यावर त्याचा  म्हणन  असं  होतं  कि  मी  खूप  छान  लिहिते  so माझ्या  लिखाण  करण्याला  real situation पाहिजे  असं  नाही , मी  fictional   पण  उत्तम  प्रकारे  लिहू  शकते   so मी  हा  प्रयत्न  करीत  आहे  परंतु  ह्या  story मध्ये  वापरण्यात  आलेले  details जसा  dates, place etc. ह्या  मुळे  काही  लोकांनी  मला   विचारणा  केली  तू  इतक्या  particularly कसं  काय  लिहू  शकतेस ? हि  तुझी  story आहे  का ? इतक्या  details   देऊ  नको  fictional असेल  तर ! तू   तुझाच  nick name वापरला  आहेस  असं  का ?  प्रत्यक्षात   story लिहिताना  मी  इकड…

हुरहूर...............................२

Image
Disclaimer: हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!!
धन्यवाद मित्रानो आणि मैत्रिनिनो तुम्ही जो part १ ला प्रतिसाद दिलात.
हुरहूर..............................१ तीह्याकुशीवरूनत्याकुशीवरवळलीतसंतिलात्याच्याआठवणीआणखीनचघेरूलागल्या . त्याच्यासोबतचा  buzz  वरीलपहिलाभांडणआणिनंतरअचानक  1 month   नेतिच्या  blog   वरील guest chat apps वापरूनतिलाकेलेलं   ping  आणिमगत्याच्याबरोबरवाढतगेलेल्यागप्पासगळंचतिलाटप्प्याटप्प्यानेआठवूलागले.  
आता पुढे  ***********************************************************************************************************

त्याचं  ते  रोज  ping करण  आणि  GM केल्याशिवाय  कामाला  सुरवात  ना  करणं, तिचं  सकाळी  लवकर  online  येऊन  त्याच्या  येण्याची  वाट  बघणं, त्याला wish केल्यावरच  दिवसाची  सुरवात  करणं. तिच्या  ओठी  अलगद  हसू  फुलवून  गेलं; असाच  त्याने  ping केलं.    तो: hi सोना
ती: hey तुला  माझा  nick name कसं  कळलं?
तो

हुरहूर..............................१

Disclaimer: हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!!

रात्रीचे१०:००वाजतआलेहोतेतोरूममध्येआलीआणिपहिलात्याला call लावला.तोजेवत होतापणतिचा call आणितोहीरात्रीम्हणूनत्याने headphone लाऊनतिचाcall pick केला. ती: hello ! तो: hi बोल !   ती: जेवलासका? तो: जेवतोयबोलना !! ती: तूजेवूनघे. मगआपणबोलू ! तो: बोलग! मी headphone लावलाय , तूबोल ती: अरे actually एक  bad news आहे! तो: का? कायझाले? आपण........ (त्याचेबोलणेअर्ध्यावरतोडततीम्हणाली) ती: (उदासपणे) आपणउद्यानाहीभेटूशकत!! तो: वाटलाचहोतामला, इतक्यारात्रीतुझा call आलाम्हणजे ....... कायझालं? ती: sorry रे! मीतुलाम्हटलंहोतंनाकि, मी sunday ला family बरोबरजाणार होतेनात्याऐवजीउद्याचाललोयरे तो: उद्याअचानक! sunday लाजाणारहोतातना. ती: होरेपणदादाआलानामाझाफोफळीवरुनआणित्यालातिकडेपरतपणजायचेआहे.job लाअसतो

पर्यावरण संवर्धन...................

माझ्या भाषणाची original script जशी च्या तशी देत आहे.
आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपिठा समोरील आदरणीय ज्ञाते श्रोते आणि वक्ते मी आपण समोर विषय मांडत आहे पर्यावरण संवर्धन. द्रोणागिरी स्पोर्ट्स ची स्पर्धा जाहीर झाली. त्यात दिलेली तीनही विषय वाचल्यावर मला प्रश्न पडला कि मी कोणत्या विषयावर बोलू. मलाच कळत नव्हते विषय काही निश्चित होईना आणि अचानक मी दूरदर्शन वर लागलेला हुप्पा हुया हा चित्रपट पहिला त्यामधला धरणी माय हा एक पात्री संवाद ऐकला आणि वाटलं पर्यावरण संवर्धन ह्याच  विषयावर आपण बोलायचं विषयाला सुरवात करण्यापूर्वी धरणी माय चा एक पात्री संवाद म्हणावसं वाटतोय करणं त्याशिवाय हे भाषण  पूर्णच होऊ शकत नाही 
"अरे धरणी मातेचं रडणं आणि दुखणं समजून घे मेरे भाय निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय? दिसलं ती जमीन कसून घेतो, रस समदा शोषून घेतो  माय मारू दे, फायद्याची इकडे साम्द्यानच झाली घाय निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय? कारखान्याच्या चिमणीतून धूर भसाभसा  वरती समद पेटत चाललंय खालून पाण्याचा उपसा  वर्षातले १२ महिने कडक उन्हात जय  निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो …

२६/११ च्या निमित्ताने....................................

तिरंगा ज्याना स्वार्थाहुनहि सदैव उंच वाटला  त्या तिथेच नेमका आज  हिरवा-भगवा पेटला जेथे जन्मून गांधिजीनी   जगतास शिकवीली आहिंसा  त्या तिथेच नेमकी आज  ढळढळीत जळते हिंसा सीमेवरती जवान होते  परतविण्यास हल्ला  त्या तिथेच नेमका आज  आतिरेक्यांचा डल्ला
दहशतवाद म्हणजे हिंसेच्या किंवा दहशतीच्या मार्गाने आपले इप्सित साध्य करुन घेणे.तस बघितल तर गेल्या काही वर्षात जागतिकीकरणाचे वारे सर्वच क्षेत्रात वाहू लागले आहेत, त्याचा कमी- अधिक प्रभाव राजकीय व सामाजिक परिस्थितीवर पडलेला दिसून येत आहे.मात्र त्याचा परिणाम दहशतवादी करवायांवर होइल असे वाटले नव्हते. दोन दशका पूर्वी काही विशिष्ठ कारणामुळे निर्माण झालेला दहशतवाद आता सर्वच क्षेत्रात पसरू लागला आहे.आणि भारतासारख्या देशात तर तो एक गंभीर प्रश्न बनला आहे.२६ - ११ -  २००८ ला मुंबई वर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज २ वर्षे पूर्ण झाली. तरीही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. 
इतिहास बघितला तर अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर हल्ला करुन हा दहशतवाद जगासमोर आला पण इंदिरा गांधीनि शीख मत बँकेचा विचार न करता सुवर्ण मंदिरावर करवाई करुन अतिरेक्याना चोख प्रतिउत्तर दिले त्या करवाईसाठी त्याना …

Child Laborship - Major Problem

"Every child brings with it the hope that God is not yet disappointed with man," said by Rabindranath Tagore,but when I saw the celebration and SMS of "happy children's day" it is not possible to utter this noble words without shame on our face looking at the world's bonded children, millions of whom are in India, robbed of their childhood before it even to bloom? I was totally confused what was going on? The answer, unfortunately, is in negative. What should we do on children's day? And what we are doing? We cannot celebrate as make few famous children RJ and tell them to play the songs on radio or take our child to mall and shop for him. This day should celebrate for them who don’t know what is Radio or Mall. 
                              The issue of exploitative child -labor seems yet to draw serious attention. Child- labor is a global problem. In India to child- labor remains a persistent and ubiquitous problem. S…

" Birth Control" ची "aai" - Margaret Sanger

कुटुंबनियोजन, Birth Control हि आज आम बात झाली आहे. सुखी संसारासाठी लहान कुटुंब म्हणजेच एक किंवा दोन पेक्षा जास्त मुलं नको असणं, हे सगळ्यांना पटलं आहे; पण थोड्या दशकापूर्वी केवळ आपल्याकडेच नाही तर सुधारलेल्या देशात देखील ' मुल नको' असा म्हणत नसत. परदेशातही वारंवार होणाऱ्या बाळतपणामुळे शेकडो माता आणि बालके मृत्युमुखी पडत. याविरुद्ध जगात सर्वप्रथम आवाज कोणी उठविला माहित आहे? जगात सर्वप्रथम कुटुंबनियोजन आणले कोणी माहित आहे? मैत्रिणीसाठी " Birth Control " बद्दल माहिती शोधताना हि interesting माहिती मिळाली. Birth Control चा जन्म " Margaret Sanger" मुळे झाला
१९१३ मध्ये एका truck Driver ची २८ वर्षाची बायको " Sandie " मृत्युपंथाला लागली होती. तिला ३ लहान मुळे होती व चौथं पोटात होतं. तिने गर्भपात केला होता आणि त्यामुळे ती मृत्यूच्या दाराशी होती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे ती वाचली होती; पण ती ओरडली कि "पाचव्या मुलाच्या वेळी माझा मृत्यू अटळ आहे." डॉक्टरांना हा रोजचा अनुभव होता. पण ह्या प्रकाराने हेलावून गेली ती एक नर्स. तिचं नाव होतं Margaret Sang…

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागीणीं - 3

Image
झाशीची शूर राणी लक्ष्मीबाई हिचे नाव प्रत्येक भारतीयांच्या जिव्हाग्रावर नाचत आहे. १८५७ च्या स्वातंत्र्य- संग्रामातील तिच्या धडाडीने, पराक्रमाने प्रतिस्पर्धी इंग्रजी सेनापतीनाही  मुग्ध करून टाकले होते. झाशीच्या राणीच्या योग्यतेचे पाच -दहा सेनापती जर क्रांतीकारकांच्या पक्षात असते तर या युद्धात इंग्रजी सत्तेचा कायमचा विनाश झालेला दिसला असता.  झाशीच्या राणीचा पूर्ववृत्तांत 
मराठेशाहीत झाशीचे शासक हे पुण्याच्या पेशव्यांच्या अंकित राहणारे जहागीरदार होते. त्यांना राजा हा किताब मिळाला होता. सन १८१७ साली झाशीचे राजे रामचंद्रराव यांच्या बरोबर इंग्रजांनी मित्रत्वाचा तहनामा केला. त्यात झाशीचे राज्य वंशपरंपरेने रामचंद्ररावांच्या  कुळातच ठेवले जाईल असे आश्वासन इंग्रज सरकार तर्फे देण्यात आले होते. रामचंद्रराव यांच्या पाश्च्यात त्याचे पुत्र गंगाधरराव हे गादीवर बसले. त्यांच्याशीच लक्ष्मीबाईचा विवाह झाला होता. शेवटच्या बाजीराव पेशव्याच्या बरोबरच लक्ष्मीबाईचे वडील   मोरोपंत तांबे हे हि ब्राम्हवार्तास येऊन राहिले होते. त्यामुळे त्यांच्या या कन्येला, धोंडोपंत, रावसाहेब, तात्या टोपे आदी तिच्या समकालीन मंडळींब…