Posts
Showing posts from 2022
जुगलबंदी
- Get link
- Other Apps
स्पर्शाच्या ह्या खेळात शब्द ओठी आले कुकरची शिट्टी झाली मला कूकरने बोलावले 😜 ओल्या डोळ्यांची काय मी कथा सांगू, काय झाले कांदा कापता-कापता नाकी नऊ आले 😭 लसणाच्या कूटनिती ला आल्याची जोड दिली उकळत्या तेलात जिऱ्या मिरची समवेत बटाटे टोमॅटो ची जोडी जुळवता आयुष्याची गोडी कळली 🙂 नजरेच्या लपंडावात प्रीत अपुली बाहरली हात हाती येता स्पर्शाने शब्दांची जागा घेतली कितीही जाणलं तुला तरी तुझ्यासाठी शब्द अपुरे पडतात तुझ्याविषयी भावना व्यक्त करायला कदाचित ते घाबरतात ❤️ ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
छोटी_प्रेमकथा
- Get link
- Other Apps
झोपेतून जग आल्यावर तिला जाणवलं कि तहान लागली आहे, खूप दिवस झालेत रक्त पिऊन.. काहीतरी केले पाहिजे आणि अचानक तिची नजर शांतपणे झोपलेल्या त्याच्या निरागस चेहऱ्यावर पडली त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावर एक हास्याची बारीक रेष उमटली..... #छोटी_प्रेमकथा #pniv_diaries ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐