Posts

Showing posts from August, 2020

#स्वप्न

रात्रीच #स्वप्न   . . . . . . . .  आणि त्या #स्वप्नात तु white shirt & blue jeans मध्ये ufffff.. ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

कला

लुक create करून काळजावर वार करणं तुझी अदा आहे  पण नुसत्या नजरेने तुला घायाळ करणं  माझी कला आहे ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

look

White shirt  Blue jeans  हातात स्मार्ट watch  डोळ्यावर गॉगल  स्माईल करताना गालावर पडलेली खळी  सकाळी असे काळजावर वार करू नको रे, तुला अस पाहिल्यावर कशातच मन लागत नाही ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

तेरी कमी

आँखों मे आजकल कुछ नमी सी है,  ज्यादा कुछ तो नही बस एक तेरी कमी सी है ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

समांतर

तुझ्या माझ्या प्रेमात  फक्त एवढंसं अंतर  जसे नदीचे किनारे  आपण समांतर ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

बेधुंद

बेधुंद कोसळणारा पाऊस  तुझ्या आठवणीसारखाच आहे  ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

आठवणी

बेभान कोसळणारा पाऊस  पहिला कि तुझ्या आठवणीत  डोळेपण मुक्तपणे बरसून घेतात  ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•  ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

चार क्षण

गोड आठवणींसाठी जीवनाच्या धावपळीतून तुझ्या माझ्या भेटीचे चार क्षण चोरावेच लागतात ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

रिश्तों की खूबसूरती

कुछ रिश्तों की खूबसूरती उनके अधूरेपन में होती है!! ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

आठवणींचा मेघ

आज पाऊस पण रिमझिम बरसत आहे  पण तुझ्या आठवणींचा मेघ कधी बरसणार.. ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

पाऊस

बेभान कोसळणारा पाऊस  बेलगाम तुझ्या आठवणी  आवर घालणं थोडं कठीणच आहे... ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

प्यार का ब्लश

वो आज फिर आखोंके आईने से दिल मे ऐसे उतरे है  के गालों पे प्यार का ब्लश निखार लाया है.... ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

दर्द

हर जखम का दर्द शब्दो मे बया नाही होता  पर आखोंसे बहता जरूर है .... ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

खयाल

सुबह तेरा खयाल आना भी अच्छा लागता है.... ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐