Posts

Showing posts from January, 2011

एक उनाड दिवस

Image
मराठी buzz मंडळाने celebrate केलेला एक उनाड दिवस 
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

हुरहूर………………………………..४

Disclaimer: हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!!


हुरहूर..............................१
हुरहूर...............................२
हुरहूर...............................३


रिक्षावाल्याला  depo जवळ  riksha थांबवायला  सानिग्तली. bye म्हणून ती जशी निघाली तसा त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला म्हणाला नीट जा पोहोचलीस कि मला काल कर आणि हात सोडला. तसं रिक्षा स्टेशन  च्या दिशेने निघाली. ************************************************************************************************************* तिने त्याला  bye करायला  हात  हलवला  तसं  तिचा  हात  भिंतीवर  आपटला , ती  हळूच  ओरडली  आई  गं ! बघते  तर  काय  ती  वेडू  स्वताच्या  बेड  वर  पडून  होती  पण  त्याच्या  आठवणीत  ती  इतकी  हरवली  कि  त्याला  बेड  वरूनच  बये  करत  होती , तिचा  bed भिंती  जवळ  असल्याने  हात  भिंतीवर  आपटला  होता. ती  आपला  हात  चोळत  उठली  आणि  भिंतीला  पाठ  टेकवून  बसली. उशीजवळ  charging ला  लावलेला  cell तिने  घेतला  व  त्यावर  MP 3 Player चालू  करून  आपल्या  आवडीची  गझल  लावली…

हुरहूर...............................३

Disclaimer: हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!!
हा भाग प्रसिद्ध करायला फारच उशीर झाला त्या बद्दल क्षमा असावी.
हुरहूर..............................१

हुरहूर...............................२
त्याने call cut केलं  असला  तरी  तिच्या  मनात  त्याच्या   भेटीची  हुरहूर  लागली  होती . काय  होईल ? कसा  असेल  ? असे  सगळे  प्रश्न  तिला  पडले  होते? त्या सर्व  प्रश्नांची  उत्तरे  तिला  फक्त  ६  November ला  मिळणार  होती.
***********************************************************************************************************

ह्या  प्रश्नासरशी  तिने  डोळे  उघडले  घड्याला  कडे  लक्ष  गेले  तेव्हा  १२ :००  am वाजले  होते . ती  स्वतालाच  बोलत  होती  किती  वेडी  आहे  मी ?  किती  प्रश्न  विचारात  होती  तेव्हा  स्वतालाच? ती  स्वताशीच  हसली  आणि  इतक्यात  तिला  काहीतरी  आठवले  तशी  ती  पांघरूण  सारून  झरकन  उठली. तिने  तिचं  drawer उघडला  तर  त्यात  Springs कंपनी ची   १  ltr ची  रिकामी  पाण्याची  bottle होती, खरे  तर  त्या  bottle चा  shape   आवडला  होता…

क्रांतीज्योती - सावित्रीबाई फुले

१८०  वर्षापूर्वी   स्त्री  – पुरुष  समता  आणि  सामाजिक  न्यायासाठी  महात्मा  ज्योतिबा  फुले  यांच्या  सोबत  तळहातावर  प्राण  घेऊन  झगडणाऱ्या  क्रांतीज्योती  सावित्रीबाई  यांच्या  जयंती निमित्त  त्यांच्या  कार्याचा  धावता  आढावा   घेत   त्याच्या  पवित्र  स्मृतीस  प्रणाम  करण्याचा  हा  अल्पसा  प्रयत्न!!!!
आज  स्वतंत्र  भारताच्या  राष्ट्रपतीपदावर   प्रतिभाताई  पाटील  मोठ्या  दिमाखात  विराजमान  आहेत. १८०  वर्षापूर्वी  महात्मा  फुले  आणि  सावित्रीबाई  फुले  यांनी  सुरु  केलेल्या  भिडेवाड्यातील  पहिल्या  मुलींच्या  शाळेला  आलेले  हे  एक  मधुर  फळ  होय.  आज  सभोवताली  नजर  टाकलीत  तर  स्त्रियांनी  सर्वच  क्षेत्रात  आपली  क्षमता  सिद्ध  करून  दाखविली  आहे.  त्या  पुरुषांच्या  बरोबरीनेच  नव्हे  तर  दोन  पावले  पुढे  राहून  काम  करताना  दिसतात. हि  कमळ  केली  आहे दूरदृष्टीच्या ज्योतिबा  आणि  सावित्रीबाई   फुले  यांनी!

१९  व्या  शतकाचे  दुसरे  दशक ; मराठी  राज्य  बुडालेले. पुरुषांच्या चंगीभंगी  चाळ्यांनी स्त्रियांना समाजात  वावरणे  हि  अशक्य  झालेले , मुलींची  पाळण्यातच  लग्न  लाऊन  देणारे आई -बाप…