Posts

Showing posts from February, 2011

ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता, लक्ष द्या हो विनविते, मराठी तुमची माता..............................

२७ फेब्रुवारी हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन  आपण सारे मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतोय. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने विचार केला कि, " पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका." हा त्यांचा पटका आठवतो. कारण गांभीर्याने विचार केला कि ह्या पटक्यात कुसुमाग्रजांनी मराठीची दैन्यावस्था मांडली हे जाणवते. आपल्या शासनाने त्यातल्या काही ओळी शिधापत्रिकेवर छापल्या, आणि कर्तव्य पूर्तीचा श्वास घेतला. पण मराठीचे दशावतार आजही संपले नाहीत. मराठी भाषेची उपेक्षा आधी संस्कृतकडून आणि आता इंग्रजीकडून होत आहे. ह्या भाषेच्या जन्मापासून हि भाषा लढते आहे. तिचा लढा अखंड चालू आहे. तो अजूनही संपलेला नाही; पण ज्या अर्थी भाषा लढत आहे आणि अजूनही टिकून आहे त्या अर्थी हि भाषा आपले अस्तित्व टिकवून ठेवेल. मराठी भाषा दिनानिमित्त घेतलेला हा आढावा. मराठी बद्दल लिहितेय पण लेखाची सुरवात काय करू? आरंभापासून प्रारंभ करू कि प्रारंभापासून आरंभ करून सुरवात करू तेच कळत नव्हते कारण आमची मराठी अनादी अनंत आहे.

भाषा म्हटले कि ती नदी सारखी असते. जमिनिच्या पोटातून अचानक उसळलेला प…

हुरहूर……………………..६

Image
Disclaimer: हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!!
हुरहूर हुरहूर................................१ हुरहूर................................२ हुरहूर................................३ हुरहूर……........................४
हुरहूर……........................5
ती वर्तमानात आली असली तरी तिचा विचारचक्र चालूच होता. तिने घड्याळाकडे बघितले तर रात्रीचे १:४५ झाले होते. ती स्वताशीच म्हणाली OMG mam झोपा आता उद्या ऑफिस ला जायचं आहे. सो तिने तिचा mobile मधील  MP३ बंद केला आणि cell चार्गिंग ला लावला. स्वताशीच हसत त्याचा गोड आठवणींच्या कुशीत ती झोपी गेली.  ******************************************************************************************************
आठवणीत रमल्यामुळे रात्री झोपण्यास उशीर झाला असला तरी त्याचा थकवा तिच्या चेहर्यावर दिसत नव्हता. ठरल्याप्रमाणे फॅमिली पिकनिकला ती जाऊन आली. दोघेही आपापल्या रुटीन बिझी झाले असले तरी चॅट वरुन संपर्क होताच आणि गप्पांचा विषय पण एकाच भेटायचा कधी पण मुहूर्त काही ठरत नव्हता; दिवसमागून दिवस जात होते, डिसेंबर महिन्याची २० ता…

हुरहूर……………………..५

Image
Disclaimer: हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!!

हुरहूर हुरहूर................................१ हुरहूर................................२ हुरहूर................................३ हुरहूर……........................४
तो: सोना तुला म्हटलं होतं ना कि मी प्रेम करतो पण लग्न करू शकत नाही तुला कारण ऐकायचा आहे का ? ती: हो सांग ना plz तो: I  have Girlfriend and i m committed with her  ****************************************************************************************************************

त्याने  जरी  आपल्या  commitment बद्दल  हिम्मत  करू   सांगितले  असले  तरी  तो  मनातून  घाबरला  होता  कारण  तिच्या  प्रेमापेक्षा  हि  तिच्यासारखी  चांगली   मैत्रीण  आपण  गमावून  बसू  अशी  त्याला  भीती  वाटत  होती. तो  मनातूनच  ह्या  सगळ्या  गोष्टीची  तयारी  करत  होता. तू  असा  का  वागलास ? मी  काय  बिघडवल  होत  तुझ  तर  तू  माझ्याशी  असा  वागलास ? ह्या  प्रश्नांना सामोरे  जाण्याची  तयारी  करत  होता  इतक्यात  तिचा  msg ping झाला  ती: thanks हे  वाचून  तो  तीनताड  उडा…

Calendar 2011

Image
मराठी buzz मंडल दिनदर्शिका मराठी buzz मंडल दिनदर्शिका  desinged by : Kalpesh Mohite  Photography by : Atul Rane Models:  Vaishali, Sneha, Arjun, Atul, Prachi, Nivedita, Mandar, Ganesh, Kalpesh, Nilesh, Priti, Amar 
Copyrights are reserved by kalpesh mohite & marathi buzz mandal