Posts

Showing posts from June, 2010

वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे

Friends "HAPPY FATHER'S DAY ".   "वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे" हे title बघून थोडं आश्चर्य वाटले ना कि वडील आणि गोड गऱ्या सारखे? वडील तर किती खडूस असतात. ओरडतात , अभ्यास नाही केलं म्हणून मारतात पण अजिबात काळजी करत नाही. आई काशी चांगल - चांगलं खाऊ देते. प्रेमाने समजावते. आई म्हणजे ज्योत जी घराला प्रकाश देते; पण त्या ज्योतीला आधार देणाऱ्या समईला आपण सोयीस्कररित्या विसरतो. पण प्रत्यक्षात समईवरच जास्त ताण पडतो. हे आपण कधी लक्षातच घेत नाही. आई घराचे मांगल्य असते, तर वडील घराचे अस्तित्व असतात. आईच्या असण्याला किंवा आई होण्याला वडीलांमुळेच अर्थ आहे. पहिलटकरणीचे कौतुक होते; पण त्याच वेळी हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे फेऱ्या घालणारे वडील कोण बघतच नाही.  आजारी पडल्यावर दिवसभर जवळ बसणारी आई दिसते पण ऑफिस मधून ४ वेळा phone करून तब्येत विचारणारे, 'जास्त बर नसेल तर डॉक्टर कडे घेऊन जा.' ' झोपला / झोपली का नीट त्रास होत नाही आहे ना ' म्हणून विचारणारे बाबा कधी आठवतच नाहीत. रात्री झोपेत आपल्याला थोडा जरी  त्रास झाला तर पटकन उठून बघणारे आणि आईला सांगणारे कि …

ओल्या मातीचा सुगंध -अंतिम

ओल्या मातीचा सुगंध - १ 
ओल्या मातीचा सुगंध - २ 

तो : शोना ! नीट हात पकड गं ! सटकला  तर काय होईल? ती : काही होणार नाही मी खाली पडेन ! तो : शोना ! त्या आधी मी जातो ना  ती : R U mad ? तुमच्या आधी मी जाणार!  तो : गप्पं बस ना शोना हे बोलायलाच हवं का?  तसं तिने आपलं नेहमीचा खोडकर हसू चेहऱ्यावर आणून sorry म्हणाली. love उ, आणि अचानक एक आवाज झाला त्या आवाजाबरोबर  
आता पुढे *************************************************************************************************************
ती : ( ओरडली ) आई गं !  अश्या अवतारात तुम्ही माझा फोटो काढलात. तो : असा अवतारात म्हणजे काय शोना ? u always look beautiful . पावसात भिजल्यावर माझी शोना तर एकदम सुंदर दिसू लागली आहे ( असा बोलत असतानाच त्याने तिच्या चेहऱ्यावरचे  बदलणारे भाव पटापट cam मध्ये टिपले. जसा पावसाचा जोर कमी जास्त होत होता तसाच ते एकमेकात हरवत होते हळू - हळू ट्रेन मधली गर्दी वाढत होती तशी मग ती door मध्ये मस्ती करणं थांबवून एका कोपर्यात उभी राहिली तसा तो पण सावरला आणि तिला गर्दीचा त्रास होणार नाही किंवा कोणाचा धक्का लागणार नाही ह्याची काळजी घेवून तो बरोबर …

ओल्या मातीचा सुगंध - २

ओल्या मातीचा सुगंध - १ 


त्याने bike चा वेग थोडासा वाढवला, आणि ती त्याला घट्ट बिलगून बसली. ती तशी बसलेली पाहून त्याने bike station कड़े वळवली. गाड़ी थांबली ती स्टेशन जवळ असलेल्या pay & park मध्ये. तिकडे गाड़ी ठेवली अणि ती दोघे हातात हात घालून स्टेशन च्या दिशेने निघाले. tickect house च्या जवळ आल्यावर तो तिला म्हणाला

तो : तुझ्याकडे coupns आहेत ना शोना! ती : हो आहेत ना ! तो : ठीक आहे आपण mall मधे चाललोय. अस बोलून त्याने तिने दिलेली coupns punch केली. व् ती दोघ पण train मधे चढले. 
आता पुढे
************************************************************************

Train सुरु झाली. दुपारची वेळ असल्याने त्यांना window seat मिळाली. एकमेकांना खेटून , जग आपल्याकडे बघतंय ह्याची जाणीव त्यांच्या खिजगणतीतही नव्हती, एकमेकात हरवून गेलेले ते दोघे मात्र कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात होते; तरही ती जवळ असूनही आज त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचा आनंद दिसत नव्हता. तो : पिल्लू तुला त्रास होतोय का ग!  ती : नाही मी ठीक आहे. तो : एक काम कर तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोप तुला थोडं बरं वाटेल. त्याच्या ह्या वाक्यावर ती फक्त हसल…

प्रल्हाद केशव अत्रे

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे (ऑगस्ट १३, १८९८ - जून १३, १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणत़ज्ज्ञ, राजकारणी, वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.
१९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. १९२६ 'रत्नाकर' व १९२९ साली 'मनोरमा' ही मासिके सुरू केली. पुढे १९३५ साली 'नवे अध्यापन' व १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली.जानेवारी १९, १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै ८, १९६२ पर्यंत ते चालू होते. जून २,१९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. नोव्हेंबर १५, १९५६रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते.
१९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी १९३७साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' य…

ओल्या मातीचा सुगंध - १

जून महिन्याच्या सकाळी ११:०० ची वेळ; बाहेर पावसाचे दिवस असून पण कडकडीत उन पडलेले. आत laptop वर mail check करीत असतानाच त्याचा mobile vibrate झाला. बघितलं तर display वर तिचा number flash होत होता. त्याने call उचलून सुरुवात केली. तो : hello शोना. ती : ( एकदम मंद सुरतला कोमेजलेला आवाज) hello मी बोलतेय! मी घरी जाणार आहे आज half day  ने कारण i m not   feeling well .   चक्कर आल्यासारखा वाटतंय थोडासा काम आहे ते संपवून मी निघतेय. तो :  hey Shona R U OK ना माझी पिल्लू . मी आत्ता तिकडे असतो ना तर तुला घट्ट मिठीत घेतली असती. काळजी घे ना बच्चू.  ती : भेटू शकता का मला थोड्यावेळासाठी तुम्ही सोबत असाल तर मग माझी काळजी तरी घ्याल. तो : ठीक आहे शोना तू ऑफिस मधून निघाली कि call कर मला. bus डेपो दुपारचा २ वाजले तरी तिचा पत्ता नव्हता; त्यात low battery मुळे त्याचा cell switch off झालेला. phone बंद होण्यापूर्वी शेवटचे बोलणे एक तासापूर्वी झालेलं कि ५ मिनिटात निघते म्हणून; अजून पोहोचली नाही. रस्त्यात काही तिला झाला तर नाही ना त्याच्या मनाची घालमेल चालू झाली आणि आपसूक त्याची पावले समोरच्या PCO कडे वळली. तिचा नं. dia…