Posts

Showing posts from July, 2020

शब्द

आसुं बहते है तो  दर्द होता है  दिल तुटते है  तो शब्द जुडते है! ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

वेदना

बेभान बरसणाऱ्या पावसात माझं एकटीनं भिजणं मनाला वेदना देऊन जात तुझं सोबत नसणं ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

मोहब्बत

साथ होना ही मोहब्बत नाही होती  किसीं से इश्क करने की तालीम भी सिख लेते... ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

भेट

कोसळणाऱ्या पावसात सख्या  आपण अवचित भेटावे  छत्री सोडून तुझ्या मिठीत येताना  तुझे ओठ माझ्या कपाळी टेकावे ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

हवा -ए - शहर

बोल दे हवा -ए - शहर किधर जाना चाहिए  कब तक किसी को आखरी मंजिल कहेंगे  हम कभी उधर का रुख करना भी तो चाहिए..... ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

प्रीत

आपण एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतानाच  अधरांचे मिलन व्हावे आणि प्रीत सजावी ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

आइना

कांच पे पारा चढ़ाओ तो आइना बनता है.... हमारे लिए तो बस आपकी आँखे ही काफी है.... ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

गोड लाली

प्रीतीची गोड लाली गालांवर लपविण्या धावे मन परी नेत्र खट्याळ हे गेले सारे सांगून ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

कवितेचा पाऊस

स्पर्श आठवता त्या ओल्या मिठीचा नयनात पाणी आणि गालावर खळी देऊन गेला मनक्षितिजाच्या उजाडपणावर कवितेचा पाऊस उधळून गेला ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

स्पर्श

स्पर्श तुझा होता मन धुंद झाले स्वप्न फुलोरा डोळ्यात नाचला धरती स्वर्गास भेटली ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

सांग विसरू कशी ?

रिमझिम पाऊस बरसता चिंब भिजले खरी नयनांच्या मिलनाने सुरू झालेली प्रीत आपुली सांग विसरू कशी ? ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

फक्त तुझ्या मिठीत हरवायचं आहे

कधी तरी क्षितिजाप्रमाणे समुद्रालाही मिठीत घ्यायचं आहे  कधी तरी आकाशाप्रमाणे चांदण्यांनी अंगण सजवायचं आहे  कधी तरी डोळे मिटून फक्त तुझ्या मिठीत हरवायचं आहे ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

बिछड़ गया कोई

क्यूँ वो रूठे इस कदर कि मनाया ना गया,  बहुत ही क़रीब से गुजर कर बिछड़ गया कोई…….. ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

पाऊस

मी रेनकोट विसरून जाते  तू पाऊस होऊन यावं  मजवर मुक्तपणे बरसून जावं ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐