चांदण्या रात्रीला
चांदण्या रात्रीला तू हाती घेतलेला हात अन नजर झुकवून मी दिलेली प्रेमाची साथ त्या गोड क्षणांची भेट आजही स्मरते हातावरील रेषांमध्ये तुझ्या स्पर्शाच्या खुणा शोधते ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐