Posts

Showing posts from October, 2010

" Birth Control" ची "aai" - Margaret Sanger

कुटुंबनियोजन, Birth Control हि आज आम बात झाली आहे. सुखी संसारासाठी लहान कुटुंब म्हणजेच एक किंवा दोन पेक्षा जास्त मुलं नको असणं, हे सगळ्यांना पटलं आहे; पण थोड्या दशकापूर्वी केवळ आपल्याकडेच नाही तर सुधारलेल्या देशात देखील ' मुल नको' असा म्हणत नसत. परदेशातही वारंवार होणाऱ्या बाळतपणामुळे शेकडो माता आणि बालके मृत्युमुखी पडत. याविरुद्ध जगात सर्वप्रथम आवाज कोणी उठविला माहित आहे? जगात सर्वप्रथम कुटुंबनियोजन आणले कोणी माहित आहे? मैत्रिणीसाठी " Birth Control " बद्दल माहिती शोधताना हि interesting माहिती मिळाली. Birth Control चा जन्म " Margaret Sanger" मुळे झाला
१९१३ मध्ये एका truck Driver ची २८ वर्षाची बायको " Sandie " मृत्युपंथाला लागली होती. तिला ३ लहान मुळे होती व चौथं पोटात होतं. तिने गर्भपात केला होता आणि त्यामुळे ती मृत्यूच्या दाराशी होती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे ती वाचली होती; पण ती ओरडली कि "पाचव्या मुलाच्या वेळी माझा मृत्यू अटळ आहे." डॉक्टरांना हा रोजचा अनुभव होता. पण ह्या प्रकाराने हेलावून गेली ती एक नर्स. तिचं नाव होतं Margaret Sang…