Posts

Showing posts from November, 2016

EVERYTHING IS NORMAL !!!

Image
सन 1985

सर जे जे हॉस्पिटल मध्ये child specialist कडे एक 8 ते 10 दिवसाची मुलगी आणली जाते, सोबत तिची चिंताक्रांत आई आणि त्या बाईची सासू.

डॉक्टर: काय झाले आहे बाळाला?

आई: आहो आमची बेबी रडत नाही किंवा हालचाल पण करत नाही फक्त झोपून राहते शु किंवा शी केली तर किंवा भूक लागली तर थोडा वेळ हुं हूं करत राहते ते पण झोपेतच! ( त्या बाईंनी एका दमात सगळे सांगितले )
-----------/----/-----/------/-----/------/------/-----/----/
सन 2016

उरण च्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात child specialist कडे एक 8 ते 10 दिवसाची मुलगी आणली जाते, सोबत तिची  आई आणि त्या बाईची आई

डॉक्टर: काय झाले आहे बाळाला?

आई: आहो आमची बेबी रडत नाही किंवा हालचाल पण करत नाही फक्त झोपून राहते शु किंवा शी केली तर तर थोडा वेळ हुं हूं करत राहते किंवा  भूक लागली तर रडते अन्यथा झोपूनच असते ( त्या बाईंनी एका दमात सगळे सांगितले )

ह्या दोन्ही सीन मध्ये एक गोष्ट कॉमन होती ते म्हणजे डॉक्टरांचे उत्तर

डॉक्टर : बर आणा इकडे बेबीला तुमच्या मला चेक करू दे तिला ( बाळाला चेक करून ) अहो कशाला काळजी करताय Everything is normal तुमची बेबी अगदी नॉर्मल आहे का…