Posts

Showing posts from May, 2011

पोटोबा !!!!!!!!!!

Image
शनिवार नेहमीप्रमाणे डब्बा नाही म्हणून मग काय McD जिंदाबाद~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

TIMEPASS

Image
काल संध्याकाळी ऑफिस मधून लवकर सुटका झाली. वाशी डेपो ऑफिस पासून ५ मिनिटे अंतरावर असल्याने चालत निघाले डेपो जाऊन बह्गते तर काय बस स्टॉप माणसांच्या गर्दीत फुलून वाहत होता. स्वताशीच म्हटलं ह्या परिस्थिती आपल्याला काय बस मिळणार नाही, तेव्हा पुढच्या स्टॉप वर प्रस्थान करावे तो हि पुढे ५ मिनिटाच्या अंतरावर म्हटल्यावर मग चालत मार्गक्रमण केले तर तिकडे  संध्यकाळी मार्केटच भरले होते. तेव्हा त्या गर्दीत जमेल तसे वाट आणि फोटो काढत मार्गक्रमण केले. पण त्या गोंधळत एक बस गेली असो त्याचे दुख नाही करण लगेच आणि कधी नव्हे तर १० मिनिटात दुसरी बस आली ती हि रिकामी त्यामुळे पुढचा प्रवास सुखकर झाला असो. त्या मार्केट ची क्षणचित्रे
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

प्रवाहातील रंगभूमी.....................२ (अंतिम)

"प्रवाहातील रंगभूमी" चा पहिला भाग येथे वाचा. 

आधुनिक रंगभूमी

                     मराठी रंगभूमी खर्‍या अर्थाने इ.स.१८४३ मध्ये सांगली येथे उदयास आली. सांगली येथील संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे विष्णू अमृत भावे यांनी “सीतास्वयंवर” या नाटकाचा प्रयोग सांगलीकरांच्या प्रेरणेने केला. मराठीतील हे पहिले गद्य पद्यमिश्रित नाटक जन्मास आले. नृत्य, गायन, अभिनय, देव, गंधर्व, अप्सरा, ऋषी, विदूषक इ.नी युक्त अशी ही पौराणिक नाटके सर्वसामान्यांची करमणूक करू लागली.
त्या काळच्या नाटकांचे स्वरूप : प्रथम रंगभूमीवर आपल्या साथीदारांसह सूत्रधार येत असे. मृदंग व पखवाज वाजवले जात असत. मंगलाचरण, ईशस्तवन झाल्यावर विदूषक आचरट कोट्या करुन विनोद करत असे. त्यानंतर नाटकाचा विषय काय आहे हे सांगून कागदाच्या लगद्यापासून सोंड तयार केलेला गणपती सोंड हलवत यायचा. गणपतीचे स्तवन झाले की कथानकाच्या अनुषंगाने पात्रांकडून संवाद आणि कृती यातून नाटक उभे राहात असे. अभंग, ओवी, कटाव आणि वेगवेगळी काव्यवृत्ते यांचा आधार घेत नाटक सादर केले जात असे. पौराणिक नाटकांत संवाद गद्यपद्य रूपात असत. नाटकाला संहिता…

प्रवाहातील रंगभूमी.....................१

“रंगभूमी” हा विषय खरतर गतवर्षी आंतरजालावर भटकंती (सर्फिंग) चालू असताना डोक्यात आलेला. परंतु हा विषय इतका मोठा हे कि डोक्यात आला आणि लगेच लिहून अनुदिनीवर पोस्टवला असं करू शकत नाही. म्हणून ह्या विषयाचा अभ्यास करायचा ठरवलं. अभ्यास तसा अजूनही अपूर्णच आहे. परंतु गेल्या वर्षभरात जो काही अभ्यास केला, त्या आधारे हा ब्लॉग लिहितेय, हो पोस्ट म्हणजे फक्त रंगभूमीच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा प्रवाह आहे, डीटेल मध्ये लिहायचे झाले तर यात दिलेल्या प्रत्येक मुद्यांवर एक स्वतंत्र पोस्ट लिहावी लागेल. रंगभूमीचा प्रवाह लिहिलेला असल्याने ह्या पोस्टला “प्रवाहातील रंगभूमी” असे नाव दिले आहे. ह्या साठी आंतरजालावरून बरेच संदर्भघेतले आहेत. हा प्रवाह लिहिण्यासाठी केलेल्या अभ्यासावर एक नवीन पोस्ट टाकू शकेन असो मी आत्ता इकडे तुम्हाला जास्त बोर न करता सुरुवात करते. काही उल्लेख अनवधानाने राहिले असल्यास लक्षात आणून द्यावेत आणि चुकीबद्दल क्षमा असावी. लेख खूप मोठा झाल्याने २ भागात देते आहे. 
        गेली अनेक शतके भारतीय रंगभूमी म्हणजे संस्कृत रंगभूमी असे मानण्यात येत असे. पण आता किमान २० भाषांतील रंगभूमी असे तिचे…

थरार

Image
दिनांक ११ मे रोजी बिबट्याने  करंजा येथे थरार मांडला होता त्याचे क्षणचित्र ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐