Tuesday, April 28, 2020

ONE LINERS ( TWITTER) - 1





1) गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी 
हरवून गेल्या अंधारात वाटा म्हणून नवी पहाट शोधतो मी...


2) कुछ अधूरी ख्वाईशोंमे एक तुम्हारा भी नाम है 
देख लो अगर इन आँखों में पढ़ सको तो......

3) बस अब यही दुवा है भगवान से
हमे उनकी जिद बनाये, आदत नहीं
क्योंकी आदते बदली और जिद पुरी की जाती है।

4) माझ्या मायबोलीची गोड मधाळ वाणी मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी

5) ट्विटर वरही कुणी आवडावी... अन तिच्या डोळ्यात आयुष्याच्या course ची link दिसावी...






~Nivedita Raj

No comments:

Post a Comment