Saturday, April 18, 2020

स्पर्श



स्पर्श आठवता त्या ओल्या मिठीचा
गालावर खळी उमटवून गेला…
मनक्षितीजाच्या उजाडपणावर
फुलांचे रंग उधळून गेला
जुन्याच प्रीतीची आपुल्या
तू आज गाठ नव्याने बांधून गेला









~Nivedita Raj

No comments:

Post a Comment