माझं क्षितिज
Tuesday, June 02, 2020
कवीता
शब्द जुळवता जुळवता कवीता सुचू लागली त्याच्या आठवणीत माझी कविता फुलू लागली कशी उतरवू प्रेमकथा त्याची ती तर डोळ्यावाटे वाहू लागली साथ जरी संपली त्याची मनी हुरहूर दाटू लागली अक्षर हि न लिहिता वही माझी भरू लागली
#sakhi
#pniv_diaries
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment