माझं क्षितिज
Friday, May 15, 2020
#प्रेम म्हणजे
#प्रेम
म्हणजे कोसळणारा पाऊस त्या पावसात उभा असलेला तू आणि तुझ्या घट्ट मिठीतली मी....
प्रेम म्हणजे खाऱ्या समुद्राच पाणी..
मावळत्या सूर्याच्या साक्षीने माझा हातात हात घेतलेला तू
आणि किनाऱ्यावर पाण्यात खेळणारी अवखळ मी
#pniv_diaries
~Nivedita Raj
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment