उरण स्त्री रत्न

मित्रानो गेल्या आठवड्यात ८ मार्च जागतिक महिला दिन निम्मीत्त माझा सत्कार करण्यात आला त्या संदर्भात आलेली बातमी आणि फोटो देत आहे. दुर्दैवाने मला उपस्थित राहता आले नाही तेव्हा मातोश्रींनी हा पुरस्कार माझ्या वतीने ग्रहण केला. 


सौ. शकुंतला ठाकूर  ह्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना आमच्या मातोश्री सौ. प्रतिभा पाटील 
(छायाचित्र सौजन्य: विशाल गाडे आणि प्रदीप पाटील)
पुरस्कारात मिळालेले सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक 
(छायाचित्र सौजन्य: प्रदीप पाटील)

दैनिक सागर च्या शुक्रवार दि. ११ मार्च २०११ च्या वृत्तपत्रात आलेली हि बातमी 
दैनिक सागर च्या शुक्रवार दि. ११ मार्च २०११ च्या वृत्तपत्रात आलेली हि बातमी आपण येथे वाचू शकता.  


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

 1. अभिनंदन............
  '' निवेदिता ''.................

  ReplyDelete
 2. अती-उत्तम...! अभिनंदन...! :)
  ~ समीर

  ReplyDelete
 3. अभिनंदन............
  अभिनंदन............
  अभिनंदन............
  :)

  ReplyDelete
 4. अभिनंदन...!! अभिनंदन...!! त्रिवार अभिनंदन...!!


  गणपती बाप्पा तुला आसच नेमही यश देवो................  तुझा मित्र..!!
  दुर्वा..!!

  ReplyDelete
 5. धन्यवाद मित्रानो
  असाच प्रेम करत राहा

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पर्यावरण संवर्धन...................

वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे

२६/११ च्या निमित्ताने....................................