Friday, February 26, 2021

आठवणी

माझ्या चेहऱ्यावर असलेल्या गोड हसू च कारण...


तुझ्या आठवणींचा स्पर्श


कि


स्पर्शाच्या आठवणी


काय उत्तर देऊ मला आजही कळत नाही

No comments:

Post a Comment