Friday, August 28, 2020

look

White shirt 
Blue jeans 
हातात स्मार्ट watch 
डोळ्यावर गॉगल 
स्माईल करताना गालावर पडलेली खळी 

सकाळी असे काळजावर वार करू नको रे,
तुला अस पाहिल्यावर कशातच मन लागत नाही


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

No comments:

Post a Comment