माझं क्षितिज
Sunday, August 30, 2020
#स्वप्न
रात्रीच
#स्वप्न
. . . . . . . .
आणि त्या
#स्वप्नात
तु white shirt & blue jeans मध्ये ufffff..
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Saturday, August 29, 2020
कला
लुक create करून काळजावर वार करणं
तुझी अदा आहे
पण नुसत्या नजरेने तुला घायाळ करणं
माझी कला आहे
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Friday, August 28, 2020
look
White shirt
Blue jeans
हातात स्मार्ट watch
डोळ्यावर गॉगल
स्माईल करताना गालावर पडलेली खळी
सकाळी असे काळजावर वार करू नको रे,
तुला अस पाहिल्यावर कशातच मन लागत नाही
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Wednesday, August 26, 2020
तेरी कमी
आँखों मे आजकल कुछ नमी सी है,
ज्यादा कुछ तो नही बस एक तेरी कमी सी है
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Thursday, August 20, 2020
समांतर
तुझ्या माझ्या प्रेमात
फक्त एवढंसं अंतर
जसे नदीचे किनारे
आपण समांतर
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Sunday, August 16, 2020
बेधुंद
बेधुंद कोसळणारा पाऊस
तुझ्या आठवणीसारखाच आहे
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Friday, August 14, 2020
आठवणी
बेभान कोसळणारा पाऊस
पहिला कि तुझ्या आठवणीत
डोळेपण मुक्तपणे बरसून घेतात
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Monday, August 10, 2020
चार क्षण
गोड आठवणींसाठी जीवनाच्या धावपळीतून
तुझ्या माझ्या भेटीचे चार क्षण चोरावेच लागतात
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Saturday, August 08, 2020
रिश्तों की खूबसूरती
कुछ रिश्तों की खूबसूरती उनके अधूरेपन में होती है!!
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Friday, August 07, 2020
आठवणींचा मेघ
आज पाऊस पण रिमझिम बरसत आहे
पण तुझ्या आठवणींचा मेघ कधी बरसणार..
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Wednesday, August 05, 2020
पाऊस
बेभान कोसळणारा पाऊस
बेलगाम तुझ्या आठवणी
आवर घालणं थोडं कठीणच आहे...
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Monday, August 03, 2020
प्यार का ब्लश
वो आज फिर आखोंके आईने से दिल मे ऐसे उतरे है
के गालों पे प्यार का ब्लश निखार लाया है....
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Saturday, August 01, 2020
दर्द
हर जखम का दर्द शब्दो मे बया नाही होता
पर आखोंसे बहता जरूर है ....
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
खयाल
सुबह तेरा खयाल आना भी अच्छा लागता है....
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)