धूसर प्रकाश, वाटा अंधारल्या
गच्च भरला पाऊस, दिशा मोहरल्या
 |
माझ्या बेडरूम च्या खिडकीतून ढगांनी गच्च भरलेल आकाश |
 |
घरच्या बाल्कनी मधून टिपलेले आभाळ |
 |
बेडरूम च्या खिडकीतून टिपलेला देवळाचा कळस |
 |
पावसात खेळायला आलेली अध्यांतरी |
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
No comments:
Post a Comment