झोपेतून जग आल्यावर तिला जाणवलं कि तहान लागली आहे, खूप दिवस झालेत रक्त पिऊन.. काहीतरी केले पाहिजे आणि अचानक तिची नजर शांतपणे झोपलेल्या त्याच्या निरागस चेहऱ्यावर पडली त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावर एक हास्याची बारीक रेष उमटली.....
#छोटी_प्रेमकथा
#pniv_diaries