Thursday, April 22, 2021

प्रेम

जस तुला 90's चे romantic songs ऐकायला आवडत.... 

अगदी तसच मला तुझ्यावर प्रेम करायला आवडत...

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Saturday, April 17, 2021

काळजी

कधी कधी दुराव्यामध्ये पण त्याच जास्त प्रेम दिसून येत,

तो बोलत जरी नसला तरी काळजी घेतच राहतो नेहमी

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Wednesday, April 07, 2021

सोबत

आजही त्या रस्त्यावरून तसाच प्रवास चालू आहे सोबत नाहीस फक्त तू

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐