माझं क्षितिज
Friday, July 31, 2020
शब्द
आसुं बहते है तो
दर्द होता है
दिल तुटते है
तो शब्द जुडते है!
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Saturday, July 25, 2020
वेदना
बेभान बरसणाऱ्या पावसात माझं एकटीनं भिजणं मनाला वेदना देऊन जात तुझं सोबत नसणं
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Thursday, July 23, 2020
मोहब्बत
साथ होना ही मोहब्बत नाही होती
किसीं से इश्क करने की तालीम भी सिख लेते...
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
भेट
कोसळणाऱ्या पावसात सख्या
आपण अवचित भेटावे
छत्री सोडून तुझ्या मिठीत येताना
तुझे ओठ माझ्या कपाळी टेकावे
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Wednesday, July 22, 2020
हवा -ए - शहर
बोल दे हवा -ए - शहर किधर जाना चाहिए
कब तक किसी को आखरी मंजिल कहेंगे
हम कभी उधर का रुख करना भी तो चाहिए.....
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
प्रीत
आपण एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतानाच
अधरांचे मिलन व्हावे आणि प्रीत सजावी
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Tuesday, July 14, 2020
आइना
कांच पे पारा चढ़ाओ तो आइना बनता है.... हमारे लिए तो बस आपकी आँखे ही काफी है....
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Saturday, July 11, 2020
गोड लाली
प्रीतीची गोड लाली गालांवर लपविण्या धावे मन परी नेत्र खट्याळ हे गेले सारे सांगून
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
कवितेचा पाऊस
स्पर्श आठवता त्या ओल्या मिठीचा नयनात पाणी आणि गालावर खळी देऊन गेला मनक्षितिजाच्या उजाडपणावर कवितेचा पाऊस उधळून गेला
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
स्पर्श
स्पर्श तुझा होता मन धुंद झाले स्वप्न फुलोरा डोळ्यात नाचला धरती स्वर्गास भेटली
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Friday, July 10, 2020
सांग विसरू कशी ?
रिमझिम पाऊस बरसता चिंब भिजले खरी नयनांच्या मिलनाने सुरू झालेली प्रीत आपुली सांग विसरू कशी ?
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Thursday, July 09, 2020
फक्त तुझ्या मिठीत हरवायचं आहे
कधी तरी क्षितिजाप्रमाणे समुद्रालाही मिठीत घ्यायचं आहे
कधी तरी आकाशाप्रमाणे चांदण्यांनी अंगण सजवायचं आहे
कधी तरी डोळे मिटून फक्त तुझ्या मिठीत हरवायचं आहे
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Wednesday, July 08, 2020
बिछड़ गया कोई
क्यूँ वो रूठे इस कदर कि मनाया ना गया,
बहुत ही क़रीब से गुजर कर बिछड़ गया कोई……..
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Saturday, July 04, 2020
पाऊस
मी रेनकोट विसरून जाते
तू पाऊस होऊन यावं
मजवर मुक्तपणे बरसून जावं
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)