Posts

Showing posts from March, 2011

EVENT NASIK...............2

Image
आयनॉजीक फॅमिली  Roohi - Head of the Family  Sachin & Priyanka  - DDLJ - Perfect Match  Devendra & Mamata - Tanu Weds Manu - Perfect Mismatch  Shiv & Sanghamitra - Lvoe Aaj Kal & Forever  Vikram - Mere yar ki shadi hai  Nivedita - Sajana Hai mujeh  Subhash & Kalim - Changu & Mangu  Sneha - Arey Baba sun rahi hoona  Sunita - guest appearance hai dekho mat aise  Ajay - Mr. Dabang Karam Arjun  Nivedita & Roohi  ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

EVENT NASIK...............1

Image
आयनॉजीक फॅमिली Awards  Couple of the Day  Best Dancer of INOGIC - Female - Mrs. Mamata Baghel Best Dancer of INOGIC - Male - Mr. Vikram Pingale  Special Guest Appearance    BEST Bakara Of INOGIC  Best Lyricist of INOGIC Beauty Queen of INOGIC BEST Sporting Spirit of INOGIC  Style Icon of INOGIC  ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

EVENT NASIK

Image
६ मार्च २०११ हमारी नासिक ट्रीप ६ और ७ मार्च कंपनी के एम्प्लोयी सचिन तारगे कि शादी थी| ४ मार्च तक तो जाये या न जाये यही तय नहीं हो रहा था | पर शिव, विक्रम, देवेंद्र ने पक्का तय कर लिया था के वो ये शादी अटेंड करने जायेंगे| कंपनी के सबसे सीनियर बंदे कि शादी थी तो कंपनी के CEO ने भी जन तय किया| तभी आइडिया निकला के सभी चलते है, एक साथ दो काम हो जायेंगे, सचिन की शादी भी अटेंड कर लेंगे और नासिक में पिकनिक भी हो जाएगी| अब हर कोई तयार तो गया था पर हर कोई परमिशन इश्यु के बारे में बात कर रहा था, क्योंकि वन नाईट स्टे का मामला था | ६ मार्च को सुबह निकलना था और हम लोग कुछ भी तय नहीं कर पा रहे थे| ५ मार्च हम लोग सुबह से यही तय करने लगे थे की कैसे सब मॅनेज होगा, कल सुबह निकलना है| और सबसे पहले मेरे ही घर पे परमिशन इश्यु हो गया था| रूही मॅम ने मेरे पापा से बात करके परमिशन इश्यु तो सोल्व कर दिया| पर स्नेहा  के घर पे प्रॉब्लम अभी थी| मैंने उसकी माँ से बात तो की पर उन्होंने कहा के स्नेहा बीमार है, अगर उसे लगे को वो ठीक है तो साथ जा सकती थी| पर स्नेहा आने को तयार नहीं थी तो हमने फिर उसे प्लान में नहीं शामि

उरण स्त्री रत्न

Image
मित्रानो गेल्या आठवड्यात ८ मार्च जागतिक महिला दिन निम्मीत्त माझा सत्कार करण्यात आला त्या संदर्भात आलेली बातमी आणि फोटो देत आहे. दुर्दैवाने मला उपस्थित राहता आले नाही तेव्हा मातोश्रींनी हा पुरस्कार माझ्या वतीने ग्रहण केला.  सौ. शकुंतला ठाकूर  ह्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना आमच्या मातोश्री सौ. प्रतिभा पाटील  (छायाचित्र सौजन्य: विशाल गाडे आणि प्रदीप पाटील) पुरस्कारात मिळालेले सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक  (छायाचित्र सौजन्य: प्रदीप पाटील) दैनिक सागर च्या शुक्रवार दि. ११ मार्च २०११ च्या वृत्तपत्रात आलेली हि बातमी  दैनिक सागर च्या शुक्रवार दि. ११ मार्च २०११ च्या वृत्तपत्रात आलेली हि बातमी आपण  येथे  वाचू शकता.   ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Untitled

दिवसभराच्या धावपळीत अनेक प्रसंग येतात. म्हटले तर सगळेच नोट करण्यासारखे असतात म्हटले तर नाही देखील. असचे काही छोटे प्रसंग जे गेल्या दोन दिवसात घडले ते येथे देते आहे. प्रसंग पहिला :   शुक्रवार दिनांक ११-०३-२०११, मार्च एंडिंग असल्याने नेहमी पेक्षा अधिक काम, त्यामुळे निघायला उशीर झाला रात्रीचे ७:४५ झाले होते ८ ची ३१ नंबर ची बस पकडण्याची धावपळ कारण त्या नंतरच्या बस चा भरोसा नाही किती वाजता येईल. त्यामुळे घाईतच. अशातच डेपो जवळच्या सिग्नल जवळ पोहोचली असता एक काकू थोड्याश्या चिंताग्रस्त दिसल्या, मी त्यांच्याकडे बघितले पण बस पकडण्याच्या धावपळीत असल्याने दुर्लक्ष केले आणि डेपोच्या दिशेला निघाले, इतक्यात पाठून आवाज आला "बेटा सुनो" मी टर्न मारून बघितले, तर त्या काकुनी मला हाक मारली इतक्यात त्यांना खोखाल्याची उबळ आली त्याही परिस्थितीत त्यांनी मला विचारले "बेटा डेपो किधर है!" नीट बोलता हि येईना मला पण थोडी काळजीच वाटली कि काय झाले. म्हणून मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना विचारले "आंटी आप ठीक हो ना? " आणि त्यांना बरे वाटे पर्यंत मी त्यांच्या पाठीवर हात फिरवला,