Disclaimer: हि कथा निव्वळ एक मनोरंजन म्हणून वाचावी . सत्याशी ह्या कथेचा काहीही संबंध नाही !!!! रात्रीचे १० : ०० वाजत आले होते तो रूम मध्ये आली आणि पहिला त्याला call लावला . तो जेवत होता पण तिचा call आणि तोही रात्री म्हणून त्याने headphone लाऊन तिचा call pick केला . ती : hello ! तो : hi बोल ! ती : जेवलास का ? तो : जेवतोय बोल ना !! ती : तू जेवून घे . मग आपण बोलू ! तो : बोल ग ! मी headphone लावलाय , तू बोल ती : अरे actually एक bad news आहे ! तो : का ? काय झाले ? आपण ........ ( त्याचे बोलणे अर्ध्यावर तोडत ती म्हणाली ) ती : ( उदासपणे ) आपण उद्या नाही भेटू शकत !! तो : वाटलाच होता मला , इतक्या रात्री तुझा call आला म्हणजे ....... काय झालं ? ती : sorry रे ! मी तुला म्हटलं होतं ना कि , मी sunday ला family बरोबर जाणार होते ना त्या ऐवजी उद्या चाललोय रे तो : उद्या अचानक ! sunday ला जाणार होतात ना . ती : हो रे पण