हुरहूर
"हुरहूर" ह्या माझ्या नवीन कथे विषयी थोडस !!
वाचून प्रश्न पडला असेल ना २ भाग publish केल्यावर हि प्रस्तावना का टाकतेय ? पण बरायचं लोकांकडून personal remark आल्यामुळे तसेच विचारणा झाल्यामुळे हे मला लिहावासा वाटतंय. मुळात म्हणजे ह्या कथेचा जन्म हा माझ्या व माझ्या मित्राच्या discussion मधून झाला.
“ओल्या मातीचा सुगंध ” ह्या नंतर मी एकही कथा लिहिली नाही आहे . पहिल्या story च्या वेळी situation real होती; पण त्यावर त्याचा म्हणन असं होतं कि मी खूप छान लिहिते so माझ्या लिखाण करण्याला real situation पाहिजे असं नाही , मी fictional पण उत्तम प्रकारे लिहू शकते so मी हा प्रयत्न करीत आहे परंतु ह्या story मध्ये वापरण्यात आलेले details जसा dates, place etc. ह्या मुळे काही लोकांनी मला विचारणा केली तू इतक्या particularly कसं काय लिहू शकतेस ? हि तुझी story आहे का ? इतक्या details देऊ नको fictional असेल तर ! तू तुझाच nick name वापरला आहेस असं का ?
प्रत्यक्षात story लिहिताना मी इकडे माझं nick name वापरला आहे . मी ज्यांचं blog ची follower आहे त्यांनी आपल्या blog वर जाऊन check केलं तर खरच माझं नाव “SONA” दिसत. तसा पण ह्या story मध्ये पुढे अश्या बऱ्याच twist आणि घटना add होणार आहेत . हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे . ह्यात mention केलेल्या गोष्टी अश्या आहेत ज्यांच्या सानिध्यात मी वावरते like our buzz. Blogs, place त्यावरून कदाचित हि सत्यकथा किंवा माझी story वाटण्याची शक्यता आहे पण ते माझ्या आजुबाजूच वातावरण असल्याने मी ते ह्या कथेत गुंफले आहे.
हि कथा निव्वळ एक मनोरंजन म्हणून वाचावी . सत्याशी ह्या कथेचा काहीही संबंध नाही !!!!
हुरहूर..............................१
हुरहूर...............................२
धन्यवाद
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Comments
Post a Comment