Posts

Showing posts from December, 2010

पर्यावरण संवर्धन.................. 1

Image
This is what I never expect from myself. The Worst performance ever i gave in my life till date. Below link is for original speech which i prepare for the competition. पर्यावरण संवर्धन.................. . ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

हुरहूर

"हुरहूर"  ह्या  माझ्या  नवीन  कथे  विषयी  थोडस !! वाचून  प्रश्न  पडला  असेल  ना  २  भाग  publish केल्यावर  हि  प्रस्तावना  का  टाकतेय ? पण  बरायचं  लोकांकडून  personal remark आल्यामुळे  तसेच  विचारणा  झाल्यामुळे  हे  मला  लिहावासा  वाटतंय. मुळात  म्हणजे  ह्या  कथेचा  जन्म  हा  माझ्या  व  माझ्या  मित्राच्या  discussion मधून  झाला.   “ओल्या  मातीचा  सुगंध ” ह्या  नंतर  मी  एकही  कथा  लिहिली  नाही  आहे . पहिल्या  story   च्या  वेळी  situation real होती; पण  त्यावर त्याचा  म्हणन  असं  होतं  कि  मी  खूप  छान  लिहिते  so माझ्या  लिखाण  करण्याला  real situation पाहिजे  असं  नाही , मी  fictional   पण  उत्तम  प्रकारे  लिहू  शकते   so मी  हा  प्रयत्न  करीत  आहे  परंतु  ह्या  story मध्ये  वापरण्यात  आलेले  details जसा  dates, place etc. ह्या  मुळे  काही  लोकांनी  मला   विचारणा  केली  तू  इतक्या  particularly कसं  काय  लिहू  शकतेस ? हि  तुझी  story आहे  का ? इतक्या  details   देऊ  नको  fictional असेल  तर ! तू   तुझाच  nick name वापरला  आहेस  असं  का ?  प्रत्यक्षात   story लिहिताना  मी 

हुरहूर...............................२

Image
Disclaimer:  हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!! धन्यवाद मित्रानो आणि मैत्रिनिनो तुम्ही जो part १ ला प्रतिसाद दिलात.   हुरहूर..............................१ ती   ह्या   कुशीवरून   त्या   कुशीवर   वळली   तसं   तिला   त्याच्या   आठवणी   आणखीनच   घेरू   लागल्या  . त्याच्या   सोबत   चा   buzz   वरील   पहिला   भांडण   आणि   नंतर   अचानक   1 month   ने   तिच्या   blog   वरील guest chat apps वापरून   तिला    केलेलं    ping   आणि   मग     त्याच्या   बरोबर   वाढत   गेलेल्या   गप्पा    सगळंच   तिला   टप्प्याटप्प्याने   आठवू   लागले .   आता पुढे  *********************************************************************************************************** त्याचं  ते  रोज  ping करण  आणि  GM केल्याशिवाय  कामाला  सुरवात  ना  करणं, तिचं  सकाळी  लवकर  online  येऊन  त्याच्या  येण्याची  वाट  बघणं, त्याला wish केल्यावरच  दिवसाची  सुरवात  करणं. तिच्या  ओठी  अलगद  हसू  फुलवून  गेलं; असाच  त्याने  ping केलं.    तो: hi सोना ती: hey तुला  माझा  n

हुरहूर..............................१

Disclaimer:  हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!! रात्रीचे   १० : ००   वाजत   आले   होते   तो   रूम   मध्ये   आली   आणि   पहिला   त्याला  call  लावला . तो   जेवत   होता   पण   तिचा  call  आणि   तोही   रात्री   म्हणून   त्याने  headphone  लाऊन   तिचा call pick  केला . ती : hello ! तो : hi  बोल  !   ती :  जेवलास   का ? तो :  जेवतोय   बोल   ना  !! ती :  तू   जेवून   घे .  मग   आपण   बोलू  ! तो :  बोल   ग !  मी  headphone  लावलाय  ,  तू   बोल ती :  अरे  actually  एक   bad news  आहे ! तो :  का ?  काय   झाले ?  आपण ........ ( त्याचे   बोलणे   अर्ध्यावर   तोडत   ती   म्हणाली ) ती : ( उदासपणे )  आपण   उद्या   नाही   भेटू   शकत !! तो :  वाटलाच   होता   मला ,  इतक्या   रात्री   तुझा  call  आला   म्हणजे  .......  काय   झालं ? ती : sorry  रे !  मी   तुला   म्हटलं   होतं   ना   कि ,  मी  sunday  ला  family  बरोबर   जाणार होते   ना   त्या   ऐवजी   उद्या   चाललोय   रे तो :  उद्या   अचानक ! sunday  ला   जाणार   होतात   ना . ती :  हो   रे   पण

पर्यावरण संवर्धन...................

माझ्या भाषणाची original script जशी च्या तशी देत आहे . आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपिठा समोरील आदरणीय ज्ञाते श्रोते आणि वक्ते मी आपण समोर विषय मांडत आहे पर्यावरण संवर्धन. द्रोणागिरी स्पोर्ट्स ची स्पर्धा जाहीर झाली. त्यात दिलेली तीनही विषय वाचल्यावर मला प्रश्न पडला कि मी कोणत्या विषयावर बोलू. मलाच कळत नव्हते विषय काही निश्चित होईना आणि अचानक मी दूरदर्शन वर लागलेला हुप्पा हुया हा चित्रपट पहिला त्यामधला धरणी माय हा एक पात्री संवाद ऐकला आणि वाटलं पर्यावरण संवर्धन ह्याच  विषयावर आपण बोलायचं विषयाला सुरवात करण्यापूर्वी धरणी माय चा एक पात्री संवाद म्हणावसं वाटतोय करणं त्याशिवाय हे भाषण  पूर्णच होऊ शकत नाही  "अरे धरणी मातेचं रडणं आणि दुखणं समजून घे मेरे भाय निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय? दिसलं ती जमीन कसून घेतो, रस समदा शोषून घेतो  माय मारू दे, फायद्याची इकडे साम्द्यानच झाली घाय निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय? कारखान्याच्या चिमणीतून धूर भसाभसा  वरती समद पेटत चाललंय खालून पाण्याचा उपसा  वर्षातले १२ महिने कडक उन्हात जय  निसतच म्हणतो धरणी माय पण तिच